प्रिय वधू-वर बंधू-भगिनींनो,

 खालील फॉर्म भरून पूर्ण करा. आपल्याला त्वरित संपूर्ण भारतातून वधू-वराची माहिती माझ्या "राजपूत पार्टनर" वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल व एक कॉपी तुम्हाला ईमेल द्वारे मिळेल हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला संपूर्ण भारतातून वधू-वरांची योग्य माहिती मिळाल्यावर आपण आपल्याला योग्य असा वधू-वर निवडू शकतात. माझा ब्लॉग "राजपूत पार्टनर" सबस्क्राईब करा आणि हा मेसेज शक्य तेवढे व्हाट्सअप फेसबुक ग्रुप वर शेअर करून सर्व वधू-वरांना याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून द्या.
धन्यवाद